मल्टीविटामिन गोळ्या खाणं धोकादायकही ठरू शकतं; घेण्यापूर्वी या गोष्टींची खबरदारी

मल्टीविटामिन गोळ्या किंवा सपलिमेंट औषधे घेण्यापूर्वी पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुमची पचन प्रणाली योग्यरित्या कार्य करत आहे की नाही? जर पचनसंस्था बिघडली असेल तर अशी औषधं घेण्याचा काही उपयोग होणार नाही.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3uu7zmp
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post