कपडे धुताना तुम्हीसुद्धा अशी चूक करत नाहीत ना? डिटर्जंट कंपन्यांचे संशोधन

कपड्यांमधील घाण आणि डाग स्वच्छपणे काढून टाकण्यासाठी ठराविक प्रमाणातच डिटर्जंटची गरज असते. परंतु, आपण प्रमाणापेक्षा जास्त डिटर्जंट वापरत असाल तर त्यामुळं कपड्यांच्या वेगळ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/39umt2p
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post