शरीरातील उष्णतेने त्रस्त आहात; तर 'या' आहेत काही ज्यांची घ्या काळजी

लोकांमध्ये उष्णता (Heat) होण्याचे प्रमाण हे अधिक असते. शरिरात पित्ताचे असंतूलन हे त्याचे महत्वाचे कारण आहे. शरिरात उष्णता वाढल्याने आपल्याला अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. परंतू आता उष्णता कमी करणाऱ्या अशा काही घरघूती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या स्वास्थासाठी (Health Tips) फायदेशीर ठरू शकते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3jYXQRk
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post