बाळाला दात येत असताना दिसतात ही लक्षणं; त्यावेळी अशी घ्या त्याची काळजी

बाळांना नवीन दात येत असतात तेव्हा त्यांच्यासाठी ते खूप वेदनादायक असते. एवढेच नाही, दात येण्याच्या (Symptoms of Teething) प्रक्रियेत शरीरात काही बदल देखील होतात. परंतु, अनेकदा माहितीच्या अभावामुळे आई-वडील ते नेमकं का रडतंय हे समजत नाही आणि ते विनाकारण अस्वस्थ होऊ लागतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/2Y5znSn
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post