गरोदर असताना पॅरासिटामॉल घेणं टाळा; बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा (Paracetamol demerits during pregnancy) वापर करणे घातक ठरू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामोल घेतल्याने पोटातील गर्भाचा विकास खुंटु शकतो आणि अनेक विकार होऊ शकतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3oigHcD
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post