Fruits: सुर्यास्तानंतर खाऊ नका 'ही' फळं; नाही तर होतील 'हे' गंभीर आजार

आयुर्वेदात (Ayurveda) आहाराच्या बाबतीत काही विशिष्ट नियमं आणि पद्धती सांगिरल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर फळांच्या (Fruits) सेवनाचे आणि त्याला खाण्याचे फायदे सांगितले गेले आहेत. (Vitamines) आणि मिनरल्स मिळवण्यासाठी दिवसातून एकदा किंवा दोनदा फळांचे सेवन करायला हवे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/2Xg8s5Z
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post