Heart Day: काळजी घ्या तरूणपणातही हार्ट अटॅक गाठतोय; संशोधकांनी सांगितले हे उपाय

30 ते 35 या वयोगटात अगदी तंदुरुस्त दिसणारे तरुण देखील हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडतात, ही मोठ्या चिंतेची बाब आहे. कोरोनरी आर्टेरी म्हणजे रोहिणीत अडथळा (ब्लॉकेज) हा हृदयविकाराचा झटका आणि अचानक मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3m2VIYM
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post