McDonald' मध्ये बर्गरसोबत मिळणार हळदीचं दूध; खवय्यांसाठी आणखी एक सरप्राईज

मोठी खाद्यपदार्थ मार्केट कंपनी मॅकडॉनल्ड्स इंडियाने (McDonald's India) कोरोनाकाळात आपल्या ग्राहकांची काळजी घेण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. लोकांना त्यांच्या आहारात रोगप्रतिकारक क्षमता मिळवून देण्यासाठी (Immunity booster) त्यांनी आता मसाला चहा आणि हळदीचे दूध देण्याचा निर्णय घेतला आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3k2RnF3
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post