Romantic relationships मुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राहतं चांगल - नवं संशोधन

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही ही संप्रेरकंच जबाबदार असतात. विज्ञानानं जेव्हा लोक त्यांच्या जोडीदारासोबत वेळ घालवतात, तेव्हा त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सुरक्षितता, आरामदायी जीवन आणि समाधानाच्या भावनेनं कमी होतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3m7J8Ye
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post