ताप डेंग्यूचा आहे की कोरोनाचा? या लक्षणांद्वारे ओळखून वेळीच करा उपचार

डेंग्यू आणि कोरोना हे दोन्ही अगदी वेगळे आजार आहेत. या दोन्ही आजारांमध्ये लक्षणं जवळपास सारखीचं असल्यामुळे सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे निदान आणि उपचारांमध्ये येणारी आव्हानं ठरत आहेत.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3vi68ru
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post