आतड्यांमध्ये बिघाड झाल्याची ही असतात महत्त्वाची लक्षणं, वेळीच घ्या काळजी

आतड्यांचे आरोग्य बिघडल्याचा अंदाज शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून केला जाऊ शकतो. आतड्यांसंबंधी अस्वस्थतेच्या या लक्षणांकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये अन्यथा ते पाचन किंवा पोटाच्या समस्या वाढू शकतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3vF6FnR
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post