या सवयींमुळं चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्याऐवजी वाढतात; अशी घ्या काळजी

मुरुमांपासून मुक्त (pimples free) होण्यासाठी, अनेक वेळा लोक पुन्हा पुन्हा चेहरा धुतात. मात्र, असं केल्यानं चेहऱ्यावर अतिरिक्त तेल बाहेर येतं. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3F8J7ff
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post