काळे, घनदाट आणि सुंदर केस हवेत; घरच्या घरी हा हर्बर शाम्पू तयार करून वापरा

Homemade Herbal Shampoo: बाजारात उपलब्ध असलेले शॅम्पू हे अनेक रासायनिक घटकांनी बनलेले असतात, त्याचा केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी हर्बल शॅम्पू तयार करू शकता, कसे ते पाहुया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3jbD4xk
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post