चेहऱ्याची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवतील या खास गोष्टी; हिवाळ्यात मिळेल फायदा

त्वचा तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात हवेत आर्द्रता कमी असते, त्यामुळे त्वचा ड्राय होते. दुसरीकडे, थंडीबरोबरच आपले रोजचे पिण्याचे पाणीही कमी होते. यामुळे, त्वचेवरच नव्हे तर संपूर्ण शरीरात कोरडेपणा वाढतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/2Zc4dcd
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post