प्रोटीन डाएटच्या मागे लागून जास्त प्रथिने खात असाल तर सावधान! या आजारांचा धोका

जेव्हा शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कार्बोहायड्रेट किंवा चरबीच्या तुलनेत खूप जास्त होते, तेव्हा ही स्थिती 'प्रोटीन पॉयझनिंग' (protein poisoning) होऊ शकते. प्रोटीन पॉयझनिंग शरीरासाठी किती घातक ठरू शकते हे जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3pDPvpK
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post