कोरोनानंतर अनेकजण 'ब्रेन फॉग'मुळे आहेत त्रस्त; त्याची काय आहेत लक्षणं, वाचा सर्व

Brain Fog Causes : मेंदूशी संबंधित समस्यांचा ग्रुपला 'ब्रेन फॉग' म्हटले जाते. ज्यात स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण, थकवा आणि विविध प्रकारचे विचार डोक्यात येणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3GbKryJ
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post