फक्त सुगंधी मसालाच म्हणूनच नव्हे तर, वेलचीचे आरोग्यासाठी आहेत इतके सारे फायदे

वेलचीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, आरोग्यासाठीही वेलची खूप फायदेशीर आहे. वेलची शरीराला विविध आजारांपासून (cardamom health Benefit) वाचवते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3BjVQJV
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post