व्यायाम केल्यानंतर होणाऱ्या अंगदुखीला करा बाय-बाय; हे साधे उपाय ठरतील गुणकारी

यामुळे अनेकांचा व्यायाम करण्याचा सर्व उत्साह एक किंवा दोन दिवसात निघून जातो. जेव्हाही तुम्ही नव्यानं व्यायाम सुरू करता, तेव्हा स्नायू दुखणे सामान्य बाब आहे. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही लगेच व्यायाम करणे थांबवावे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3uPMRgU
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post