चमत्कारच! डुकराच्या किडनीचे माणसाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण, संशोधकांना यश

ही किडनी देखील व्यवस्थित काम करत आहे. शास्त्रज्ञांच्या या प्रत्यारोपणाकडे एक मोठा शोध म्हणून पाहिले जात आहे. यामुळे भविष्यात प्राण्यांचे अवयव वापरून मानवी जीव वाचवण्याची शक्यता वाढली आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3lYe6TV
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post