हाडांचे आरोग्य राहते चांगले; वजन कमी करण्यासह अंजीराचे आहेत इतके फायदे

अंजीरामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे पाचन तंत्र चांगले राहण्यास मदत होते. हाडांचे आरोग्य मजबूत राखण्यासाठीदेखील अंजीर गुणकारी आहे. यातील उच्च पोटॅशियम पातळीच्या मदतीने स्थिर रक्तदाब ठेवण्यास (diet fitness does Anjeer helps in weight loss) मदत होते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3uXKh8F
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post