वजन कमी करण्यासोबत अशक्तपणावरही भिजवलेले मनुके आहेत फायदेशीर; वाचा सर्व माहिती

Health benefits of soaked raisins : आयुर्वेदात मनुक्यांचा उपयोग पोटाचे विकार, अशक्तपणा, रक्ताची कमतरता इत्यादींवर औषध म्हणून केला जातो. मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेवरही मात करता येते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही मनुका खूप फायदेशीर आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3GwxM9A
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post