समुद्रकिनाऱ्यांवर अचानक पडला मृत खेकड्यांचा खच; कारण अद्याप अस्पष्ट

हजारो खेकडे (dead Crabs and fish) आणि मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर धडकत असल्याने खळबळ उडाली आहे. कमरेपर्यंत येईल असा हा मृत प्राण्यांचा खच पाहून आता Coronavirus नंतर काय वाढून ठेवलंय अशीही भीती अनेकांच्या मनात आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3Ep6HmN
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post