शारीरीक हालचालींअभावी वाढतोय कॅन्सरचा धोका; इतके तास व्यायाम करेल बचाव

Cancer risk due to physical inactivity : धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनियमित आहार आणि कमी शारीरिक हालचाली लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांना आमंत्रण देतात. अनेकांचे बैठे काम तसेच शारीरीक हालचाली होतच नसल्यानं विविध आजार डोकं वर काढत आहेत.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3j9UHgS
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post