दिवाळीआधी लावा हा खास Curd Face mask; डाग-सुरकुत्या होतील गायब, चेहराही उजळेल

दह्याच्या वापराने चेहऱ्यावरील अकाली सुरकुत्या, डाक, व्रण, टॅनिंगच्या समस्या, मुरुमांचे डाग कमी होऊ शकतात. यासाठी दह्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी मिसळून त्याचा लेप चेहऱ्याला (beauty tips) लावा.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3br2XFa
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post