भारतात नव्हे तर या देशात आहे सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट, 123 वर्षांची परंपरा

Vegetable Restaurant : जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट अशा देशात उघडण्यात आले जेव्हा तेथील लोकांनी शाकाहाराचा विचारही केला नव्हता. हे रेस्टॉरंट स्वित्झर्लंडच्या (Switzerland) झुरिचमध्ये आहे. हे 1898 पासून सुरू आहे. हे जगातील सर्वात जुने Vegetable रेस्टॉरंट असल्याचे सांगितले जाते. ते कसे आहे आणि येथे कोणत्या प्रकारचे अन्न उपलब्ध आहे ते जाणून घ्या.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3DGyK1f
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post