चहा विकून 26 देश फिरणारे आजोबा गेले; 300 रुपयांच्या बचतीवर जग फिरणारं जोडपं

चहा विकून जग फिरणारे म्हणून ओळख असणारे के. आर. विजयन यांचं शुक्रवारी (19 नोव्हेंबर) निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. फक्त चहाच्या छोट्याच्या दुकानावर त्यांनी कमाई आणि बचत करून पत्नीसह जग पाहिलं होतं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3oIPoqz
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post