वेलचीचे आरोग्यासाठी आहेत हे 5 जबरदस्त फायदे, अनेक आजार राहतात दूर

वेलचीने अनेक आजार बरे होऊ शकतात. वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस प्रामुख्याने आढळतात, जे चांगल्या आरोग्यासाठी (Health benefits of cardamom) खूप फायदेशीर आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3l3O3da
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post