Adulsa in winter: हिवाळ्यात अडुळशाची पानं आहेत बहुगुणी; असा बनवा घरच्या-घरी काढा

Health benefits of Adusa in winter: हिवाळ्यात काही लोकांना विविध कारणांमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यावेळी अडुऴशाच्या पानांचा काढा करून प्यायल्याने खूप आराम मिळतो. त्यामुळं श्लेष्मा पातळ होऊन बाहेर पडतो. अडुळसा श्वासोश्वाचा मार्ग मोकळा करतो. श्वसनमार्ग मोकळा झाल्यानं दम्याच्या रुग्णांना फायदा होतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3HtF7qZ
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post