Beauty Tips: चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते हरभरा डाळ, फक्त या पद्धतीनं वापरा

Chana Dal For Glowing Skin: या डाळीचा वापर जसा रुचकर पदार्थ बनवण्यासाठी होतो, त्याचप्रमाणे तो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही होतो? चणा डाळीपासून चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. या डाळीपासून बनवलेला स्क्रब आणि फेस पॅक तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेचा कोरडेपणा आणि डाग दूर करण्यासही मदत करतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3E68AFl
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post