सर्दी-पडसं दूर होऊन मूडही होईल फ्रेश; हिवाळ्यात Black Coffee पिण्याचे इतके फायदे

Health benefits of black coffee: हिवाळ्यात कॉफीमुळं (Coffee in Winter) सर्दीपासून आराम मिळतो आणि मूडही फ्रेश होतो. एका संशोधनानुसार, दररोज 3 ते 4 कप कॉफी पिणं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. सुस्ती आणि आळस दूर करण्यासाठीही कॉफी उपयुक्त आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/30cQ6E1
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post