शिंगाडा खाण्याचे एक नव्हे इतके सारे आहेत फायदे, या हंगामात मिळेल खास फायदा

Water Chestnut or Singhada Benefits: हे असं फळ आहे, जे पावसाळ्यात उगवतं आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला बाजारात येऊ लागतं. याच शिंगाड्याचं पीठ उपवासाला खाल्लं जातं. पण हंगामी ताजं फळ म्हणून याचं सेवन केल्यास तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3CC0V0N
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post