शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट

हस्तरेषाशास्त्रानुसार मानवी शरीरावर असलेले सर्व तीळ (mole on the Skin) अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की शरीरावर लाल तीळ असणे देखील शुभ मानले जाते. तसेच शरीराच्या इतर भागात काळे तीळ ( black mole) असल्‍याने शुभ आणि अशुभ असे वेगवेगळे परिणाम होतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3xD3NsE
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post