पतीने मारहाण करणे योग्यच; घरगुती हिंसाचाराबाबत महिलांची धक्कादायक मते

Domestic Violence,National Family Health Survey,NFHS : केंद्रशासित प्रदेशांसह 14 राज्यांमधील सुमारे 30 टक्के महिलांनी काही विशिष्ट परिस्थितीत त्यांना पतीकडून केली जाणारी मारहाण योग्य असल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार, तीन राज्यांतील 75 टक्क्यांहून अधिक महिलांनी पतीकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराला समर्थनच दिलं आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3cTX9o3
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post