जगाच्या पाठीवरील दुर्मिळ घटना! हिऱ्याच्या आत सापडलेल्या खनिजाने शास्त्रज्ञ हैराण

जगातील सर्वात कठीण पदार्थ म्हणून हिऱ्याची (Diamond) ओळख आहे. याची निर्मिती प्रक्रिया देखील त्याच्याप्रमाणेच कठीण गोष्ट आहे. त्याच्या निर्मितीसाठी मोठा दबाव आणि तापमान आवश्यक आहे. म्हणूनच प्रयोगशाळेत हिरा तयार करणे आवाक्याबाहेर आहे. अशा परिस्थितीत जर हिऱ्याच्या आत एखादं खनिज (Mineral) मिळाले तर ती आणखी दुर्मिळ गोष्ट ठरू शकते, पण जर हे खनिज स्वतःच दुर्मिळ असेल तर तो एक विचित्र योगायोग असेल. अशा दुर्मिळ योगायोगाने हिऱ्याच्या आत असे दुर्मिळ खनिज मिळाले आहे जे पृथ्वीच्या (Earth) पृष्ठभागावर सापडत नाही.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3kKE4Ju
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post