अभ्यंगस्नान करा; पण कडकडीत गरम पाण्याने नको; थंडीत अति गरम पाण्याची अंघोळ घातक

थंडीपासून आराम मिळवण्याचे काही उपाय तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. उदाहरणार्थ, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यानंही शरीराला त्रास होतो. हिवाळ्यात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी जाणून (Winter health tips) घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3GKZBer
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post