आहारातील स्निग्धांशाचं प्रमाण नव्हे तर त्यांचा सोर्स असतो महत्त्वाचा - संशोधन

प्राण्यांपासून मिळणाऱ्या चरबी किंवा स्निग्ध पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं पक्षाघाताचा धोका वाढतो. तर, एका नवीन संशोधनातून असंही समोर आलंय की, वनस्पतीजन्य स्निग्धांश म्हणजेच पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटमुळं हा धोका (Vegetable fat Reduces Stroke Risk) कमी होतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3nd4NjG
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post