बाथरूम, बाल्कनीमध्ये डासांनी अड्डा बनवलाय? हे उपाय करून लावा पिटाळून

Tips To Kill Mosquito Larvae : स्वयंपाकघर, स्नानगृह, बाल्कनी, बाग इत्यादीमध्ये पाणी साचू न देणं खूप महत्त्वाचे आहे. पण जर अळ्या कुठेही दिसल्या तर तुम्ही घरीच सोप्या टिप्सने तयार केलेल्या द्रावणाच्या मदतीने डासांच्या अळ्या (Tips To Kill Mosquito Larvae) नष्ट करू शकता.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3o1GnZq
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post