बटाट्याच्या सालीमध्ये असतात इतके पोषक घटक; काढून फेकण्याअगोदर फायदे वाचाच

Health Benefits Of Potato Peel : भाजी करताना तुम्ही बटाटे सोलता का? जर तुम्ही बटाट्याची सालं डस्टबिनमध्ये टाकत असाल तर ही सवय चांगली नाही. कारण बटाट्याच्या सालींमध्ये बटाट्यांपेक्षा कितीतरी जास्त पौष्टिकता आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे अनेक प्रकारचे आजार दूर ठेवण्यास मदत करतात. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच ते कॅन्सरला दूर ठेवण्याचे काम करते. याशिवाय बटाट्याची साल हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. याशिवाय त्वचेसाठी (आरोग्य फायदे) देखील खूप फायदेशीर आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3FrnK8r
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post