दिवाळीत खूप खाल्लं, म्हणून आता वेगात वजन कमी करायला जावू नका - ऋतुजा दिवेकर

वेगळे प्रकार करण्याची गरज नसून दिवाळीपूर्वी (after Diwali diet plan) आपला जो डाएट प्लॅन होता, तोच चालू ठेवावा, असे सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट, डाएटिशियन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ऋतुजा दिवेकर यांनी सांगितलं आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/2YVCI73
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post