हवा प्रदूषणामुळे घशात जळजळ, डोकेदुखीच्या समस्या वाढल्या; हे उपाय ठरतील गुणकारी

Health Tips During Air Pollution : वाढत्या वायू प्रदूषणामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूशी संबंधित समस्यांमध्ये भर पडली आहे. दिवाळीच्या आगमनापूर्वीच राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाने थैमान घातले होते

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3o5pk8H
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post