साखर नव्हे दुधात गूळ घालून प्यायलात तर होईल जास्त फायदा; आरोग्यासाठी गुणकारी

Health Benefits Of Milk With Jaggery : सकाळचा नाश्ता शक्य तितका हेल्दी करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हीही चांगल्या ब्रेकफास्टसाठी पर्याय शोधत असाल तर सकाळी गूळ मिसळून गरम दूध प्या, त्याचा तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3CbzXfr
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post