अवयवदान करणे का आहे महत्त्वाचे? राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त वाचा सविस्तर

National Organ Donation Day 2021: भारतात अवयवदानाचं प्रमाण नेहमीच कमी राहिलं आहे. अंदाजानुसार, प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये 35 आणि अमेरिकेमध्ये 26 अवयवांचं दान केलं जातं. या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ 0.65 अवयव दान एवढं कमी आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3ldvFOK
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post