नवीन वर्षापूर्वीच घरात आणा या वस्तू, घरातील दोष दूर होऊन नशीब चमकेल

New Year 2022 Vastu Tips: बरेच लोक त्यांच्या घरात कासव ठेवतात. परंतु, बहुतेक ते माती किंवा लाकडापासून बनवलेलं असतं. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी तुम्ही घरात धातूचं कासव ठेवू शकता. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही पितळ, कांस्य किंवा चांदीचं कासव तुमच्या घरी आणू शकता.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3194WM6
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post