तुम्हालाही सतत चिंता, अस्वस्थता जाणवते का? नियमित व्यायाम करणं ठरेल खूप गुणकारी

Anxiety symptoms Reduced by Exercise: धकाधकीच्या जीवनशैलीत ताणतणाव, अस्वस्थता किंवा सतत चिंता वाटण्याची समस्या अनेकांना होत आहे. पण, जर आपण नियमित व्यायाम (Regular exercise) केला तर त्याची तीव्रता खूप कमी होऊ शकते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qAGJJD
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post