फटाके फोडून झाले? आता फुफ्फुसांची घ्या काळजी; या टिप्स ठरतील फायदेशीर

How To Keep Your Lungs Healthy: दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे निघणाऱ्या विषारी धुराचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसांवर होतो. फुफ्फुस (Lungs Healthy) निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून श्वसनाचे आजार टाळता येतील.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/2ZWHQI6
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post