महिलांमध्ये अशी असतात हृयदविकाराची लक्षणं; त्याकडं दुर्लक्ष करणं पडेल महागात

Women Heart Health: स्त्रिया ज्या प्रमाणात किंवा जितका वेळ तणावात असतात किंवा त्यापासून त्यांना जो त्रास होतो, त्याकडं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. कधी कधी याविषयी कोणाशी संवाद न झाल्यानं अशा बाबी त्यांच्या जवळच्या लोकांच्या लक्षातही येत नाहीत.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qleNcz
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post