हिवाळ्यात रोज एक हिरवी मिरची खाण्याचे फायदे आहेत अनेक; न खाणारे खाऊ लागतील

हिरवी मिरची जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही ती खूप फायदेशीर असते. आपण पाहतो की लोक अनेकदा हिरवी मिरची खाणं टाळतात, परंतु आपल्याला माहीत आहे की ती अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3caUZ3c
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post