तुळशीची पानं खाण्याचे आहेत अनेक फायदे, मात्र जास्त सेवन या अडचणी वाढवेल

आयुर्वेदानुसार, तुळशीच्या पानांचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदेशीर आहे. परंतु, तुळशीच्या पानांचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे. तुळशीच्या पानांचे (tulsi leaves side effect) जास्त प्रमाणात सेवन करणं धोकादायकही ठरू शकतं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3k01w52
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post