अ‍ॅस्पिरिन घेतल्यानं Heart Failure चा धोका 26 टक्क्यांनी वाढू शकतो - नवीन संशोधन

Aspirin linked to heart failure Risk : नवीन संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, अ‍ॅस्पिरिनमुळे हृदय फेल (Heart Failure) होण्याचा धोका 26 टक्क्यांनी वाढतो. हा अभ्यास युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या (European Society of Cardiology) 'ईसीएस हार्ट फेल्युअर' (ESC Heart Failure) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3cHPcCr
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post