Lakshmi Puja Time: दिवाळीत लक्ष्मीपूजन करण्याची ही आहे शुभवेळ, वाचा सर्व मुहूर्त

Diwali 2021 Lakshmi Puja Timing: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. या दिवशी व्यापारी त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये आणि सामान्य लोक त्यांच्या घरात श्रीलक्ष्मीची (Diwali 2021 Lakshmi Puja Timing) पूजा करतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3wcVEKL
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post